By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा मान मिळवणारे हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर प्रसिद्ध लेखक अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे चित्रपट तयार करीत आहेत. 'सरसेनापती हंबीरराव' असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटसाठीच्या लोकेशन पाहणीला व द्रोण शूटिंग ला सुरवात झाली आहे.
चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाऊंडेशन करीत असून जानेवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र हंबीरराव मोहिते यांची प्रमुख भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस शूटिंग दरम्यान एका हॉटेल मध्ये थांबला होता. त....
अधिक वाचा