ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जेष्ठ निर्माते-दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचे निधन

By Prasad Gangan | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 02:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जेष्ठ निर्माते-दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचे निधन

शहर : मुंबई

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ निर्माते आणि दिग्ददर्शक जे. ओमप्रकाश यांचे निधन झाले, ते ९२ वर्षांचे होते. ओमप्रकाश हे राकेश रोशन यांचे सासरे तर हृतिक रोशनचे आजोबा होते. त्यांनी अपनापन, आपकी कसम, आखिर क्यो या सिनेमांचे दिग्दर्शन तर आई मिलन की बेला, आया सावन झूम के इत्यादी चित्रपटांची निर्मिती केली आहे.

मागे

अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन
अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

मराठी चित्रपट , मालिका आणि हिंदी चित्रपटांतही ताकदीने भूमिका साकारणारे चतु....

अधिक वाचा

पुढे  

66 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
66 वे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

दिल्लीतील शास्त्री भवनात आज 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आ....

Read more