By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 15, 2021 10:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंची भूमिका सकारात सर्वांचे मन जिंकल्यानंतर बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आता लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
हमारा भारतवर्ष साक्षी रहा है झाँसी की रानी जैसे कई वीरांगनाओं की कहानी का. ऐसी ही एक और अनकही वीरगाथा है कश्मीर की एक रानी की, जिसने महमूद गजनवी को एक नहीं, दो बार हराया. ले कर आ रहे हैं @KamalJain_TheKJ और मैं, #ManikarnikaReturns: The Legend of Didda
मागे
Good News! बजेट आधीच ‘या’ राज्य सरकारने रद्द केला करमणूक कर, सिनेसृष्टीत आनंद
देशातल्या एका सरकारने राज्यातील सिनेसृष्टीला मदत करण्यासाठी मोठे निर्णय ....
अधिक वाचा