ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कपिल शर्मा झाला बाबा; घरी आली गोंडस परी...

शहर : मुंबई

सगळ्यांना पोट धरून हसायला लावणाऱ्या प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. कपिल आणि गिनी चतरथ यांचं गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी अमृतसरमध्ये लग्न झाले होते. कपिलने दोन वर्षांपूर्वी ट्विटरवर गिनी आणि त्यांच्यातील नात्याचा खुलासा केला होता. परंतु आता कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिनी चतरथ यांनी एका गोड परीला जन्म दिला आहे. कपिल शर्मा बाबा झाला आहे. कपिल आणि गिनी एका गोड परीचे पालक झालेत. कपिल शर्माने काही तासांपूर्वी आपल्या ट्विटरवर हा आनंद व्यक्त करत ही गूडन्यूज सगळ्यांना सांगितली.

दरम्यान, कपिलने ट्वीट करून लिहिले आहे की, ' मुलगी झाल्याचा मला आनंद वाटतो. मला तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्हा सर्वांना प्रेम. जय माता दी' कपिलने हे ट्विट करताच त्याच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. कपिलच्या या ट्वीटबद्दल रकुल प्रीत, सायना नेहवाल, गुरू रंधावा, अरुणाचल प्रदेशचे सीएम पेमा खांडू अशा अनेक लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

मागे

बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...
बॉलिवूडचा भाईजान 'दबंग ३' ने तब्बल १५५ कोटी रुपये प्रदर्शनापूर्वीच आपल्या खिशात जमा केले...

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चा 'दबंग ३' हा २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणा....

अधिक वाचा

पुढे  

“उन्होंने मेरी सूरत बदली है, मेरा मन नहीं”; हृदयाला हेलावून टाकणारा ‘छपाक’चा ट्रेलर...
“उन्होंने मेरी सूरत बदली है, मेरा मन नहीं”; हृदयाला हेलावून टाकणारा ‘छपाक’चा ट्रेलर...

दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित छपाक सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर ....

Read more