By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेत्री कोयना मित्राला दंडाधिकारी न्यायालयाने 6 महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून 1 लाख 64 हजार रुपये व्याजासह 4 लाख 64 हजार रुपये कोयनाने मॉडेल पूनम सेठीला द्यावेत, असेही आदेश दिले आहेत.
#WATCH Washington DC: Pakistan PM Imran Khan and US President Donald Trump reply to journalists when asked on Kashmir. pic.twitter.com/UM51rbsIYF
— ANI (@ANI) July 22, 2019
पूनम ने 19 जुलै 2013 रोजी कोयनाला 3 लाखाचा चेक बाऊन्स प्रकरणी कायदेशीर नोटिस बजावली होती. त्याप्रकरणी दाखल केसवरती हा निर्णय न्यायालयाने दिला.
दुबईतील सिग्नेचर हॉटेल मध्ये भरलेल्या सभागृहात सादरीकरण करीत असताना स्टँ....
अधिक वाचा