By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 25, 2019 11:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सई ताम्हणकरचा नवीन सिनेमा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चा ट्रेलर रिलीज झालाय. रिलीज होताच या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. ट्रेलर मध्ये सई ताम्हणकर वर फोकस करण्यात आलाय. ट्रेलरची सुरुवात सई ताम्हणकर पासून होते.
सई जी व्यक्तिरेखा साकारत आहे त्या व्यक्तीच्या प्रेम आणि नाते यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात सई च्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळत आहेत. जसे कि मुलगी, बायको आणि प्रेयसी.
सईसोबत निखिल रत्नपारखी, राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निखिल सईच्या नवऱ्याच्या रोल मध्ये दिसणार आहे. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
रुग्णवाहिका योग्य वेळेत पोहचण्यात अपयशी ठरल्यामुळे अभिनेत्री पूजा झुंझार....
अधिक वाचा