ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मलायकाचे बिकिनी फोटो पाहून फराह म्हणाली, पाण्यामध्ये तुझे फोटो कोण काढत होतं?

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 06:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मलायकाचे बिकिनी फोटो पाहून फराह म्हणाली, पाण्यामध्ये तुझे फोटो कोण काढत होतं?

शहर : मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या चर्चांना उधान आले आहे. तसेच मलायका आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष नेहमीच वेधून घेत असते. सध्या तर मलायकाने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कोरिओग्राफर फराह खानला ही प्रश्न पडला आहे. या फोटोत मलायकाने रेड बिकिनी परिधान केली असून ती पाण्यामध्ये स्विमिंग करत आहे. तसेच या फोटोसोबत मलायकाने कॅप्शन लिहिली आहे की, स्थिरता, शांतता हे ध्यान आहे. यावर कोरिओग्राफर फराह खानने मजेत मलायकाला विचारले की, पाण्यात तुझे कोण फोटो काढत होते? यावर मलायकाने हसत-हसत उत्तर दिले की, ’हाहा... कमीनी’  
याआधी ही फराह खानने मलायकाच्या अनेक फोटोवर कॉमेंटस् केल्या आहेत. त्यामध्ये मालदीवमधील सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या मलायकाच्या फोटोवरही फराहला प्रश्न पडला होता. त्यावेळी फराहने तुझे फोटो कोण क्लिक करत आहे? अशी कॉमेटस् केले होते. त्यानंतर मलायकाने उत्तर देताना सांगितले की, ’कमीनी, मी परत आल्यावर सांगेन’  मलायका आणि अर्जुन काही दिवसांपासून एकमेंकाना डेट करत होते. तसेच ते अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपुर्वी ते दोघेजण लग्न करणार असल्याचे वृत्त होते. परंतु अर्जुनने लग्नाला घाई काय आहे? असे एका मुलाखतीत सांगितले होते.

मागे

बे्रस्ट कॅन्सरमुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था
बे्रस्ट कॅन्सरमुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था

ताहिरा आणि आयुष्मान हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. कॉलेजमधलं प्रेम उत्....

अधिक वाचा

पुढे  

शाहरुखने उघड केला 27 वर्षांनंतर हनिमूनची स्टोरी
शाहरुखने उघड केला 27 वर्षांनंतर हनिमूनची स्टोरी

शाहरुख आणि गौरी यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. दोघाचं भ....

Read more