By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 12:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
दुबईतील सिग्नेचर हॉटेल मध्ये भरलेल्या सभागृहात सादरीकरण करीत असताना स्टँड अप कॉमेडियन मंजुनाथ नायडू स्टेजवरच कोसळला आणि मरण पावला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून खुर्चीत बसला आणि खाली पडला तेव्हा प्रेक्षकांना हा त्याचा अभिनयाचाच भाग वाटला आणि ते खदखदा हसत राहिले, जेंव्हा खरी गोष्ट कळली, तेव्हा ते स्टेज कडे धावले पण वेळ निघून गेली होती.
मंजुनाथ 36 वर्षाचा होता. त्याच्या तारुण्यातच आई वडिलांचं निधन झालं होत. आता त्याच्या मागे त्याचा भाऊ आहे.
छोट्या पडद्यावरील 'ससुराल सिमर का' मालिकेतील बाल कलाकार शिवालेख सिंह य....
अधिक वाचा