By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 13, 2019 10:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी कलाकारांना मुंबईत हक्काचं घर घेता याव, म्हणून म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. मराठी कलाकारांना एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घर दिली जाणार , अशी घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली आहे.
मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना म्हाडाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे. पुणे , नागपुर, औरंगाबाद नाशिक भागातील कलाकारांना विरार मधील घर दिली जाणार आहेत. उदय सामंत आणि शिवसेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष तसेच सिद्धी विनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांची आज मराठी कलाकारांच्या घरांच्या प्रश्नावर बैठक पार पडली. त्यानतर उदय सामंत यांनी या संदर्भात निर्णय घेतला .
भाई, विरासत यासारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा बत्....
अधिक वाचा