By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरे याने आत्महत्या केली आहे. आशुतोषने नांदेड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील भूमिकेने मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली. मयुरीने लिहिलेले-दिग्दर्शित केलेले नाटक ‘डिअर आजो’ने प्रचंड लोकप्रियता मिळवली. तिचे तिसरे बादशहा हम हे नाटक सुरु होते. याशिवाय डॉ. प्रकाश बाबा आमटे, 31 अशा काही चित्रपटात ती झळकली आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने पुन्हा एकदा आपल्या माणुसकीचं दर्शन घडवलं आहे. आ....
अधिक वाचा