By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 05:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मधुबन चित्रपटगृहात 'मिशन मंगल' हा सिनेमा सुरू असतानाच या चित्रपटाच्या पीओपी सिलिंग कोसळले. नंदिन गणपुले यांच्या डोक्याला आणि हिमानी झोपे या लहान मुलीच्या डोक्याला आणि पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान या चित्रपटगृहाचे दुरुस्ती करणे गरजेचे असतानाही या ठिकाणी चित्रपट सुरू असल्याचे प्रेक्षकांची तक्रार आहे. तर आता या चित्रपटगृहाचे तातडीने दुरुस्ती करणार असल्याचे चित्रपटगृह प्रशासनाने सांगितले आहे
बॉलीवुड मध्ये अभिनय आणि सौदर्याच्या बळावर एक काळ गाजविणार्या जेष्ठ अभिन....
अधिक वाचा