ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 04, 2019 02:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुमताज लंडनमध्ये सुखरुप, सोशल मीडियावरील निधानाच्या अफवा

शहर : देश

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांचे मुंबईतल्या एक रुग्णालयात निधन झाल्याचे अफवा उडवल्या गेल्या होत्या. पत्रकार आणि ट्रेंड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी मुमताज यांचं निधन झाल्याचे ट्वीट केले होते. यानंतर लोकांच्या यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. मात्र मुमताज यांच्या कुटुंबीयांनी याचं खंडन केले आहे. मुमताज लंडनमध्ये ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर कोमल नाहटा यांनी आपलं ट्वीट टिलीट करत माफी मागितलीमुमताज यांच्या कुटुंबीयांनी मीडिशी बोलताना सांगितले की, मुमताज यांची प्रकृती एकदम सुखरुप आहे.अशा प्रकारची खोटी माहिती का पसरवली जातेय हेच आम्हाला माहिती नाही. अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहेमुमताज यांच्या निधनाची अफवा दुसऱ्यांदा पसरली आहे. निधनाच्या अफवांवर मुमताज यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. ‘मी सध्या लंडनमधल्या घरी असून इथे मी मजेत आहे. माझ्या निधनाच्या अफवांमुळे माझे चाहते निराश होत असतील. मलाही स्वत:विषयीच्या अशा चर्चा ऐकून वाईट वाटतं,’ असं त्या म्हणाल्या.

एक न्यूज चॉनलला दिलेल्या मुलाखतीक मुमताज म्हणाल्या, मला नाही माहिती माझ्याबद्दल अशा अफवा कोणी आणि का पसरवल्या ?, हे माझ्यासोबत पहिल्यांदा झाले नाही. काही महिन्यांपूर्वीसुद्धा माझ्या निधनाची अफवा पसरवण्यात आली होती. सध्या मी माझ्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये आहे.

मागे

नागरिकत्वाबाबत अक्षय कुमारने सोडले मौन...
नागरिकत्वाबाबत अक्षय कुमारने सोडले मौन...

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्यात मुंबई आणि उपनगरात 29 एप्रिल रोजी मतदान झाल....

अधिक वाचा

पुढे  

परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र - दिग्दर्शक राहुल ढोलकिया
परदेशी नागरिकही राष्ट्रीय पुरस्कारास पात्र - दिग्दर्शक राहुल ढोलकिया

लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशात वाहत असतानाच आता काही बॉलिवूड कलाकार....

Read more