ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नंदिश सिंह संधुची बॉलीवुडमध्ये पदार्पण

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नंदिश सिंह संधुची बॉलीवुडमध्ये पदार्पण

शहर : मुंबई

टी.व्ही. अभिनेता नंदिश सिंह संधु 'सुपर 30' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण करीत आहे. हा चित्रपट येत्या 12 जुलैला प्रदर्शित  होत आहे. या चित्रपटात अभिनेता ऋतिक रोशन नायकाच्या भूमिकेत असून त्याच्या भावाची भूमिका नंदिश ने साकारली आहे. त्यांनंतर  पुढील आठवड्यात नंदिश ' फॅमिली ऑफ ठाकुर गंज ' या चित्रपटातून पुन्हा एकदा भेटीला येणार आहे.

याबाबतीत बोलताना नंदिश म्हणाला की "दोन्ही चित्रपट अतिशय वेगळे असून ते एकाच महिन्यात परदारशित होत असल्याचा आनंद आहे. 'सुपर 30' मध्ये मी एक वास्तविक पात्र सकरणार आहे, जे एका व्यक्तीचा संघर्ष आणि त्या संघर्षातून मार्ग काढत कश्याप्रकारे आपल लक्ष्य भेडण्यास यशस्वी ठरतात हे त्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर 'फॅमिली ऑफ ठाकुर गंज' हा चित्रपट अतिशय मजेशिर फॅमिली ड्रामा थ्रिलर आहे.ज्यावेळी मी या चित्रपटच स्क्रिप्ट पहिल्यांदा ऐकल त्यावेळी मी

1970-80 च्या दशकात गेलो. चित्रपटात मी एका प्रोफेसरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 'सुपर 30' हून वेगळा आहे", असेही नंदिशने संगितले.

मागे

अमिषा पटेल मोठ्या अडचणीत
अमिषा पटेल मोठ्या अडचणीत

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ही अभिनेत्र....

अधिक वाचा

पुढे  

9 महिन्यांनंतर ऋषि कपूर कम बॅक करणार
9 महिन्यांनंतर ऋषि कपूर कम बॅक करणार

कॅन्सर मधून  सावरलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर  'झुठा कही का' या चित्र....

Read more