ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता प्रियंकाचा खुलासा...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 13, 2019 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निकशी लग्न होईल असा कधी विचार केला नव्हता प्रियंकाचा खुलासा...

शहर : delhi

बॉलिवूड अभिनेञी प्रियंका चोप्रा आणि निक जोनास त्यांच्या लग्नानंतर नेहमीच चर्चेत राहिले. नुकतचं प्रियंका वुमन इन द वर्ल्ड समिटमध्ये दाखल झाली होती. या समिटमध्ये प्रियंकाने तिच्या रिलेशनशिप, वैवाहिक जीवन आणि महिलांविषयी अनेक मुद्द्यांवर सुध्दा चर्चा केलीय. या चर्चेदरम्यान प्रियंकाने मी निकशी लग्न करेल असं कधीच वाटलं नसल्याचं म्हटलंय. समिटमध्ये प्रियंकाने तिच्या आणि निकच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. प्रियंकाने ती आणि निक जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते त्यावेळी निकने अनेकदा मला आश्चर्यचकित केल्याचं सांगितलं. मी निकला गेल्या २ वर्षांपासून ओळखते. मला कधीच वाटलं नव्हतं असं कधी होईल. मी निकला ओल्ड मॅन जोनास अशी हाक मारते. माझ्यासाठी त्याचं नाव OMG आहे. निक अतिशय समजूतदार, हुशार आणि माझ्यासाठी खूप चांगला आहे. मी अतिशय बिनधास्त मुलगी आहे. मला नेहमी जे वाटतं ते मी करते आणि यासाठी निक नेहमीच मला सपोर्ट करत असल्याचंही यावेळी प्रियंकाने सांगितलं. 

मागे

स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...
स्टुडन्ट ऑफ द इयर २ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...

अभिनेता टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित असलेल....

अधिक वाचा

पुढे  

बॉलिवूडच्या या सहा चित्रपटांची चीनच्या प्रेक्षकांना भुरळ
बॉलिवूडच्या या सहा चित्रपटांची चीनच्या प्रेक्षकांना भुरळ

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला अंधाधून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई ....

Read more