By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2019 05:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
दिग्दर्शक "रोहित शेट्टी" यांनी 'सूर्यवंशी' या चित्रपटात अभिनेता "अक्षय कुमार" त्याचबरोबर "अजय देवगण" आणि अभिनेत्री "कतरिना कैफ" मुख्य भूमिका निभावणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार पोलीस अधिकारी या भूमिकेत दिसणार आहे.
"बधाई हो" या चित्रपटात झळकणारी फेम अभिनेत्री "निना गुप्ता" हिला "सूर्यवंशी" चित्रपटातल्या पडद्याच्या बाहेर काढण्यात आले. सूर्यवंशी चित्रपटात निना गुप्ता अक्षयच्या आईच्या भूमिकेत अन्यायावर न्याय देणार होत्या, परंतु त्यांची कला चांगली न रंगल्याने रोहित शेट्टीच्या लक्षात आल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
सूर्यवंशी चित्रपटाच्या टीमला माझ्या या भूमिकेवर विश्वास नसल्याने त्यांनी माझा भाग कट केला, अशी प्रतिक्रिया निना गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
भारताकडून ऑस्करच्या सर्वोत्तम परदेशी भाषा चित्रपट विभागा....
अधिक वाचा