ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 06:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटींची कमाई

शहर : मुंबई

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जी चा 'मर्दानी २' चित्रपट १३ डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून राणी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. तिच्या या मेहनतीला आता चांगली दाद मिळत असल्याचं बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. मुलींवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसत आहे आणि त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. 

दरम्यान, ‘मर्दानी 2’ या चित्रपटात महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचा आकडा जाहीर केला. 'मर्दानी २' प्रदर्शित होताच पहिल्या दिवशी ३.८० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. 


 

मागे

ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…
ब्रिटिश अॅसिड अटॅक सर्वायव्हर केटी पायपरने केले 'छपाक' चे कौतुक, म्हणाली…

अॅसिड अटॅक सर्वायव्हर मालतीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट 'छपाक'चा ट्रे....

अधिक वाचा

पुढे  

पायल रोहतगीला न्यायालयीन कोठडी 
पायल रोहतगीला न्यायालयीन कोठडी 

         मुंबई – बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी ....

Read more