ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'आरारारा.....खतरनाक' प्रवीण तरडे बचावले

शहर : पुणे

'मुळशी पॅटर्न'  या गाजलेल्या चित्रपटाचे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या गाडीला काल मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास सासवड जवळच्या हिवरे गावातील महादेव मंदिरासमोर अपघात झाला. या अपघातातून गाडीतील एअर बॅग्ज मुळे बचावले. त्यावेळी त्यांच्या सोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे होते. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर "आम्ही सुखरूप असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका," अस आवाहन करण्यात आल आहे.

 

गायक आनंद शिंदे यांच्या गाडीलाही काल अपघात

दरम्यान काल प्रसिद्ध गायक यांच्या ही गाडीला इंदापूर जवळ अपघात झाला होता. त्यात त्यांच्या गाडीला प्रचंड नुकसान झाल होत. तसेच आनंद  शिंदे यांना दुखापत झाली होती. इंदापूर च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेवून ते सांगोल्याला निघाले. 

मागे

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून बचावले
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे अपघातातून बचावले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला रात्री 2 च्या सुमारास पुणे सोलापूर ....

अधिक वाचा

पुढे  

अंधेरीत उदयोन्मुख अभिनेत्रीची आत्महत्या
अंधेरीत उदयोन्मुख अभिनेत्रीची आत्महत्या

अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील केनवूड सोसायटी इमारतीच्या टेरेसवरुन उडी मा....

Read more