ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, मोदींची अक्षयला कोपरखळी...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 12:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल, मोदींची अक्षयला कोपरखळी...

शहर : मुंबई

सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत जोरदार ट्रेण्ड सुरू आहे. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने त्यांची ही मुलाखत घेतली आहे. यावेळी त्याने मोदींना सोशल मीडियाबाबतही काही प्रश्न विचारले. सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय असता. अनेकजण तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून प्रश्न विचारत असतात. तुम्ही स्वत: त्याकडे लक्ष देता का, असा प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर मोदींनी गमतीशीर पद्धतीने उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर माझं लक्ष असतं. कारण त्यामुळे मला बाहेर काय चालू आहे हे समजतं. मी ट्विंकल खन्ना यांचेसुद्धा ट्विट्स वाचतो. कधी कधी मला वाटतं की ट्विटरवर त्या माझ्यावर ज्याप्रकारे राग व्यक्त करत असतात त्यामुळे तुमच्या संसारात शांतता नांदत असेल. कारण त्यांचा पूर्ण राग माझ्यावर निघतो. एकप्रकारे मी तुमची मदतच करत आहे, असं उत्तर मोदींनी दिलं. यावेळी मोदींनी ट्विंकल खन्नाच्या आजोबांच्या भेटीचा किस्सासुद्धा सांगितला.

 

मागे

दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.
दिशा पटानीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सा-या भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन येईल.

दिशा पटानी  सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. तिचे आगामी सिनेमा आणि वैयक्....

अधिक वाचा

पुढे  

दयाबेनची व्यक्तीरेखा साकारणार 'ही' अभिनेत्री...
दयाबेनची व्यक्तीरेखा साकारणार 'ही' अभिनेत्री...

तारक मेहता का उलटा चष्मा फेम दिशा वकानी हिने मालिकेमधून काढता पाय घेतला आहे.....

Read more