By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भाई, विरासत यासारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा बत्रा पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकल्याची माहिती मिळाली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता नवाब शाह सोबत 42 वर्षीय पूजाने गुपचुप लग्न केले. पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा झाल्याचं सांगितलं जात आहे.
पूजाणे आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमद्धे हातात पंजाबी पद्धतीचा 'चुडा'भरल्याचा फोटो पोस्ट केला होता. पूजा आणि नवाब लवकरच आपल्या लग्नाची नोंदनीही करणार असल्याच त्याच्या जवळच्या मित्राने संगितले. नवाबच्या बहिणीच्या लग्नासाठी दोघही नुकतेच श्रीनगर ला गेले होते.
बॉलीवूड अभिनेता अमित पूरोहित याचे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात ....
अधिक वाचा