By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 31, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दबंग 3 नंतर सलमानचा नवीन सिनेमा 'राधे'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. 'राधे' पुढच्या वर्षी ईदच्या दिवशी प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वीच सलमानने सोशल मीडियावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.
सोहेल खान आणि प्रभुदेवा हा सिनेमा आणत आहेत. प्रभुदेवा आणि तिसर्यांदा एकत्र काम करतायेत. सध्या सलमान खान 20 डिसेंबरला रिलीज होत असलेल्या दबंग 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दबंग 3 च्या ट्रेलरला लोकांची पसंती मिळाली असून, यातील सलमानचे जे अॅक्शन सीन आहेत त्यांनी चाहत्यांवर जादू केली आहे.
सई ताम्हणकरचा नवीन सिनेमा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’चा ट्रेलर रिलीज झ....
अधिक वाचा