By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : chandigarh
प्रसिद्ध अभिनेता राहुल बोस शूटिंग दरम्यान एका हॉटेल मध्ये थांबला होता. त्या तिथे त्यांने दोन केळी खाण्यासाठी मागवली असता त्याचे बिल पाहून तो थक्क झाला. त्यांनी ही माहिती एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर शेअर केलेली आहे. दोन केळी आणि त्यात केळ्यांवर जीएसटीमूळे बिलाची रक्कम रुपये 442रु. हॉटेल ने पाठवलेली आहे. त्याने ही माहिती सोशल मीडिया वर शेअर केली आहे.
You have to see this to believe it. Who said fruit wasn’t harmful to your existence? Ask the wonderful folks at @JWMarriottChd #goingbananas #howtogetfitandgobroke #potassiumforkings pic.twitter.com/SNJvecHvZB
— Rahul Bose (@RahulBose1) July 22, 2019
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेच्या प्रत्येक भाग....
अधिक वाचा