By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सैराट फेम आर्चीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती कागर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरुने कलर्स मराठीवरील ‘एकदम कडक’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यावेळी तिला एक प्रश्न विचारण्या आला होता. तुला कोणत्या अभिनेत्यासोबत तुला डेटवर जायला आवडेल, रितेश देशमुख की वीकी कौशल?, रिंकूने क्षणाचाही विलंब न लावता विकी कौशलचे नाव घेतले. त्यामुळे रिंकू विकीची चाहती असल्याचे स्पष्ट झाले. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाच्या माध्यमातून विकी कौशल घरोघरी पोहचला आहे. त्याची लोकप्रियताही चांगलीच वाढली आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा फेम दिशा वकानी हिने मालिकेमधून काढता पाय घेतला आहे.....
अधिक वाचा