By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 12:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सुप्रसिद्ध अभिनेते ऋषि कपूर न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर वर्षभर उपचार करून घेतल्यानंतर आज पहाटे 2.45 वाजता मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्नी नितूसह पोहोचले. आता 15 दिवस विश्रांती घेणार असून सप्टेंबर अखेर चित्रपटांच्या शूटिंगला सुरवात करणार आहेत.
गेल्या वर्षी 2 सप्टेंबर 2018 रोजी ऋषि कपूर वैद्यकीय उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यांनी नुकताच म्हणजेच 4 सप्टेंबर 2019 ला न्यूयॉर्क मध्येच एक रेस्तोरंटमध्ये आपला 67 वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांची पत्नी नितू सिंह आणि अभिनेता अनुपम खेर त्यांच्या सोबत होते.
कॅनडातले भारताचे उच्चायुक्त विकास स्वरुप यांनी आज 44 व्या टोरंटो आंतरराष्ट....
अधिक वाचा