By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कॅन्सर मधून सावरलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर 'झुठा कही का' या चित्रपटातून 9 महिन्यांनातर रुपेरी पाड्ड्यावर कम बॅक करणार आहे. हा चित्रपट येत्या 19 जुलै ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात 'प्यार का पंचनामा 2' मध्ये झळकलेली सनी सिंह आणि ओंकार कपूर ही जोडीही झळकणार आहे.
'झुठा कही का' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. समीप काग दिग्दर्शित या चित्रपटात ओंमकार कपूर , सनी सिंह ऋषि कपूर याच्यासह जिमी शेरगील , लिलेट दुबे आणि मनोज जोशी देखील भूमिका सकरणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर युटुबवर ट्रेंडमध्ये असून ऋषि कपूर यांनीही त्यांच्या ट्वीटर वर 'झुठा कही का' चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. कॉमेडीचा फुल्ल डोस असलेल्या या चित्रपटच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
टी.व्ही. अभिनेता नंदिश सिंह संधु 'सुपर 30' या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदा....
अधिक वाचा