By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 09, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
53 वर्षीय अभिनेता सलमान लग्न का करत नाही? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतत पडतो. पण त्याचं लग्न न करण्याच खरं कारण त्याचे वडिल सलिम खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. सलमान जेव्हा एखाद्या रिलेशनमध्ये असतो तेव्हा सुरूवातीला सगळंच छान असतं. पण कालांतराने सलमान त्या मुलीमध्ये त्याच्या आईला शोधू लागतो आणि सगळंच फिस्कटतं, असं सलिम यांनी सांगितलं आहे.
सलमान सध्या त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की त्याला कुटुंबासाठी सुद्धा वेळ नाही. अशा परिस्थितीत त्याचं लग्न कधी होणार याबद्दल काही सांगता येणार नाही, असं सलिम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘मुझसे शादी करोगी’ असं सलमान सिनेमात न म्हणता त्याच्या खर्या आयुष्यात कधी आणि कोणाला म्हणतो याची प्रतिक्षा त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम आहे.
या सिनेमातून सलमान पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहे. मात्र य....
अधिक वाचा