ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीदेवी आता मादाम तुसा मध्ये

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 05:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीदेवी आता मादाम तुसा मध्ये

शहर : मुंबई

'हवा हवाई' फेम प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हि चा पुतळा आता सिंगापूर च्या वक्स म्युझियम मध्ये लावला जाणार आहे. श्री देवीचे पती बोनी कपूर यांनी ही माहिती ट्वीटर च्या ,माध्यमातून दिली. त्यावेळी त्यांनी पुतळ्याचा विडिओ ही शेअर केला आहे. हा पुतळा 4 सप्टेबर ला म्युझियम मध्ये लावला जाणार आहे.

 

श्रीदेवी चा पुतळा 20 कालाकारांच्या टिमने तयार केला आहे. 1987 च्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटातील 'हवा हवाई' गाण्याच्या चित्रीकरणात श्रीदेवी यांचा वेगळा लुक प्रेक्षकांना दिसला होता. तोच लुक पुतळा बनवता वापरला गेला आहे. ह्या पुतळ्यासाठी खास 3डी प्रिंट केली असून ह्या प्रिंटिंग मध्ये मेकअप, दागिने,ड्रेस आणि मुकुट बनविला गेला आहे.

 

 

मागे

राणू मंडल चे तिसरे गाणे
राणू मंडल चे तिसरे गाणे

नुकताच राणू मंडल यांनी हिमेश रेशमिया यांच्या सोबत तिसरे गाणे रेकॉर्ड केले. ....

अधिक वाचा

पुढे  

ऋषि कपूर च्या चाहत्यांसाठी खुशखबर
ऋषि कपूर च्या चाहत्यांसाठी खुशखबर

हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला प्रियकर असणार्‍या ऋषी कपूर यांच्यावर प्रेम क....

Read more