ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2019 07:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन

शहर : मुंबई

मराठी चित्रपट , मालिका आणि हिंदी चित्रपटांतही ताकदीने भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे आज सकाळी निधन झाले त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

'आपला माणूस', 'एक अलबेला', 'करले तू भी मोहब्बत', ए डॉट कॉम मॉम ' ,'उंच भरारी' आदि चित्रपटातील श्रीराम कोल्हटकर यांच्या भूमिका लक्ष्यवेधी ठरल्या. त्यांनी 'तुझ्यात जीव रंगला' यासह अनेक मालिकांमध्येही भूमिका केल्या. डोंबिवलीच्या टिळक नगर हायस्कूल  मधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केली. त्यांच्या निधंनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मागे

सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर येतोय चित्रपट
सरसेनापती हंबीरराव मोहितेंवर येतोय चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा ....

अधिक वाचा

पुढे  

जेष्ठ निर्माते-दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचे निधन
जेष्ठ निर्माते-दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ निर्माते आणि दिग्ददर्शक जे. ओमप्रकाश यांचे न....

Read more