By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 23, 2019 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी सुबोध भावेला 35 हजार रुपये मानधन दिल जात होत. सुबोधने या मालिकेत विक्रांत संरंजामे ही प्रमुख भूमिका साकारली. सुबोध भावे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा कलाकार आहे. तोच विक्रांत हे पात्र साकारू शकतो असा विश्वास निर्मात्यांना होता.
जर त्याने नकार दिला तर मालिका पुढे जाणार नाही, अस निर्मात्यांनी वाहिनीला सांगितलं होत. मात्र सुबोधने कथा ऐकुन लगेच मालिकेसाठी होकार दिला आणि मालिकेच शूटिंग सुरू झालं. विक्रांत आणि ईशा निमकरला प्रेक्षक विसरणार नाहीत. मनापासून प्रेक्षकांनी कार्यक्रमावर प्रेम केल.
चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेत्री कोयना मित्राला दंडाधिकारी न्यायालयाने 6 महि....
अधिक वाचा