By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 09, 2019 06:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आगामी लोकसभा निवडणूकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला पीएम नरेंद्र मोदी या चिञपटाच्या पदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे. तर, आज कोर्टात याप्रकरणी सूनावणी झाली असून, हा चिञपट निवडणूक काळात प्रदर्शीत झाला तर, त्यामूळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सुप्रीम कोर्टाने मांडले आहे.
कॉंग्रेस नेते अमन पवार यांनी निवडणूकीच्या काळात ‘हा चिञपट प्रदर्शीत झाला, तर आदर्श आचारसंहितेचे हनन होईल’ असा दावा केला होता. या चिञपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येते की, या चिञपटाद्वारे भारतीय जनता पक्ष निवणूकीत स्वता:चा फायदा करून घेणार आहे. तसेच, चिञपटाचे निर्माते भाजपशी संबधीत आहे. असा दावा याचिकार्ते पवार यांचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी कोर्टा समोर केला होता.
लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. एकुण ....
अधिक वाचा