By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 10:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : bangalore
कर्नाटकातील चित्रदुर्ग भागात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात टेलिविजन विश्वातील कन्नड अभिनेत्री शोभा सह पाच जणांचा मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की अभिनेत्री शोभा सह 8 जण कारने बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील बानशांतरी मंदिरात जात होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
'मगालू जानकी' या कार्यक्रमामुळे शोभा घराघरात पोहचली होती. टी.व्ही. कार्यक्रमाचे दिग्दर्शक व चित्रपट निर्माते टी. एन.सीतारामन यांनी पोस्ट द्यवारे ही बातमी दिली.
प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन , नृत्यांगना सोनल मानसिंग, जतिन गोस्वामी आणि ....
अधिक वाचा