ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

... तीन मुलांची आई असलेली ही अभिनेत्री ठरली गुगलवरची हाय ट्रेंडिंग सर्च...पाहा तुम्हीच

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

... तीन मुलांची आई असलेली ही अभिनेत्री ठरली गुगलवरची हाय ट्रेंडिंग सर्च...पाहा तुम्हीच

शहर : देश

आता प्रत्येक व्यक्ती ‘गुगल सर्च’कडेच धाव घेत आहे. मनोरंजनपासून अगदी विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण अशा विविध विषयां पर्यंतची सर्व प्रश्नांची उत्तर गुगलवर सापडतात. या सर्चवरच आधारित ‘गुगल ट्रेण्ड्स’ वर्षाअखेर एक यादी जाहीर करते. ही यादी ‘गुगल ट्रेण्ड्स’ने नुकतीच जाहीर केली. पण या यादीत अभिनेत्री सनी लिओनी हिच नाव नव्हतं.


गुगल ट्रेण्ड्सने जाहीर केलेल्या यादीत अभिनंदन वर्धमान, लता मंगेशकर, युवराज सिंग, आनंद कुमार, विकी कौशल, ऋषभ पंत, रानू मंडल, तारा सुतारिया, सिद्धार्थ शुक्ला, कोईना मित्रा यांची नावं होती. पण जर बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून सर्च केलं असता सनी लिओनीचं नाव अग्रस्थानी येतं.


यामध्ये सनीचं नाव ८५ टक्के सर्च केलं जातं तर याउलट इंटरनेट सेन्सेशन रानू मंडल फक्त एक टक्का सर्च केल्या जातात. यामध्ये सलमान खान १८ टक्के, शाहरुख खान ८ टक्के तर अक्षय कुमार १२ टक्के सर्च केला जातो. अभिनेत्री सनी लिओनी बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणून अग्रस्थानी आहे.
 

मागे

विराट-अनुष्काच्या लग्न वाढदिवसाचा हा फोटो सगळ्यात वायरल...
विराट-अनुष्काच्या लग्न वाढदिवसाचा हा फोटो सगळ्यात वायरल...

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस ....

अधिक वाचा

पुढे  

‘तान्हाजी’मधील ‘माय भवानी’ गाणं प्रदर्शित...
‘तान्हाजी’मधील ‘माय भवानी’ गाणं प्रदर्शित...

            ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित ठरलेल्या चित्....

Read more