ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘ही’ मुलगी होती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला आणि सर्वात लांब ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2024 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘ही’ मुलगी होती भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिला आणि सर्वात लांब ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री

शहर : मुंबई

'हा' सिनेमा आणि फोटोत दिसणाऱ्या मुलीने पहिल्यांदा दिला 'किसिंग सीन', त्यानंतर प्रत्येक सिनेमात सुरु झाला 'किसिंग सीन'चा ट्रेंड... फक्त प्रोफेशलन नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील मुलगी होती चर्चेत

बॉलिवूडमध्ये आता प्रत्येक सिनेमात ‘किसिंग सीन असतो. अभिनेते – अभिनेत्रींवर अनेक सिनेमांमध्ये ‘किसिंग सीन चित्रीत करण्यात आले आहेत. अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ, दीपिका पादुकोन, करीना कपूर यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर ‘किसिंग सीन दिले आहे. एवढंच नाही तर, नुकताच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या नव्या कलाकारांनी देखील ‘किसिंग सीन करण्यास नकार दिलेला नाही. पण बॉलिवूडमध्ये ‘किसिंग सीनचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्रीबद्दल फाक कमी लोकांना माहिती आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सिनेमात चार मिनिटांचा ‘किसिंग सीन दिल्यानंतर, मोठ्या पडद्यावर सर्रास ‘किसिंग सीन शूट होऊ लागले.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दिवेका राणी होत्या. जवळपास 90 वर्षांपूर्वी देविका राणी यांनी मोठ्या पडद्यावर चार मिनिटांचा किसिंग सीन दिला होता. ‘किसिंग सीनमोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद देखील झाले.

सांगायचं झालं तर, 1933 मध्ये प्रदर्शित झालेल्याकर्मासिनेमात देविका राणी आणि हिमांशू राय यांनी पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. सीन जवळपास 4 मिनिटांचा होता. सिनेमा मोठ्या पदद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर देविका राणी यांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता. ज्या परिणाम देविका राणी यांच्या करियरवर झाला.

देविका राणी आणि हिमांशू राय पतीपत्नी असल्यामुळे अभिनेत्रीला किसिंग सीन देण्यास अडचणी आल्या नाहीत. पण देविका राणी यांना तेव्हा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागलादेविका राणी आणि हिमांशू राय यांच्या किसिंग सीनला अनेक वर्ष झाली आहेत, तरी देखील त्यांच्या किसिंगच्या चर्चा कायम रंगलेल्या असतात.

ड्रॅगन लेडी म्हणून होती देविका राणी यांची ओळख

त्याकाळी सर्वत्र फक्त आणि फक्त देविका राणी यांच्या चर्चा रंगलेल्या असायच्यादेविका राणी फक्त किसिंग सीनमुळे नाही तर, त्या दारु आणि सिगारेटच्या असलेल्या व्यसनामुळे देखील चर्चेत होत्या. दारु आणि सिगारेटचं असलेलं व्यसन देविका राणी यांनी कधीही लपवण्याचा प्रयत्न देखील केला नाही.

देविका राणी यांनी पती हिमाशू राय यांच्यासोबत अनेक हिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले. पण पतीची साथ त्यांना शेवटपर्यंत लाभली नाही. 1949 मध्ये हिमांशू राय यांचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर देविका राणी यांनी 1958 मध्ये रशियन पेंटरसोबत दुसरं लग्न केलं. याच कारणामुळे देविका राणी यांची ओळख ड्रॅगन लेडी म्हणून निर्माण झाली.

मागे

“तुम्ही जिवंतच नसाल तर…”; हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं चाहत्यांना आवाहन
“तुम्ही जिवंतच नसाल तर…”; हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेचं चाहत्यांना आवाहन

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगनंतर घरी परतल्यावर श्रेयसला अस....

अधिक वाचा

पुढे  

राखीचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक… काय घडलं कोर्टात?
राखीचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक… काय घडलं कोर्टात?

राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राखी सावंत आणि वाद हे ....

Read more