By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 05, 2019 04:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नेहाने रिॲलीटी शो 'इंडियन आयडॉल'मधून एक स्पर्धक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली होती. नेहाचा जन्म एका पंजाबी कुटुंबात ६ जून १९८८ रोजी झाला. आपल्या आवाजाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणारी गायिका नेहा कक्कड आज ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. नेहाला तिच्या एका यूट्यूब व्हिडिओेने प्रसिद्धी झोतात आणलं आणि त्यानंतर ती करियरच्या वेगळ्याच उंचीवर पोहचली.
नेहाने बॉलिवूडच्या काही हिट गाण्याचं मॅशअप करुन २०१५ मध्ये यूट्यूबवर पोस्ट केलं होतं. ज्याला आतापर्यंत ४२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. २०१५ मध्ये पोस्ट केलेल्या या सेल्फी व्हिडिओमध्ये नेहाने स्वत:च्या आवाजात काही हिट रोमॅन्टिक गाणी गायली आहेत.
'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान ....
अधिक वाचा