ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 18, 2019 12:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात तब्बल १ लाख ९१ हजार पदे रिक्त

शहर : मुंबई

राज्यात तब्बल लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. मात्र, ही पदे भरण्याबाबत कोणतीही हाचलाल सुरु नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, वर्गातील ७६ हजार जागा भरण्याचे राज्य शासनाने घोषीत केले होते. त्याचीही प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. त्यामुळे लाखोंच्या संख्यने रिक्त असलणाऱ्या पदांबाबत राज्य सरकार का निर्णय घेत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

राज्य शासनामधील तब्बल लाख ९१ हजार म्हणजेच २६ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. जुलै २०१८ रोजी राज्य शासनाच्या सेवेतील गट ते वर्गातील लाख १७ हजार पदे मंजूर होती. त्यापैकी लाख ९१ हजार पदे रिक्त असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. यात वर्गातील सर्वात जास्त म्हणजेच लाख हजार पदे रिक्त आहेत. यातील ७६ हजार जागा भरण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याबाबत अद्याप प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.

दरम्यान, विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दाखल झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील कृषी उत्पादनात टक्के घट अपेक्षित असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या २०१८-१९च्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे.

राज्याच्या कृषी आणि सलग्न कार्य क्षेत्रात . टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि सलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर . टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन . टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलाय. तर दुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही . टक्क्यांची घट अपेक्षित आहे.

मागे

ममता बॅनर्जींच्या 'या' आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मिटला
ममता बॅनर्जींच्या 'या' आश्वासनानंतर डॉक्टरांचा संप मिटला

पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांची आंदोलनकर्त्या डॉक्टरांसोब....

अधिक वाचा

पुढे  

एक्सप्रेसच्या डब्ब्यातील धक्कादायक वास्तव, अनधिकृतपणे विकली जातेय जागा
एक्सप्रेसच्या डब्ब्यातील धक्कादायक वास्तव, अनधिकृतपणे विकली जातेय जागा

मुंबईतून निघणाऱ्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकडून अनधिकृतपणे पैसे मागण्या....

Read more