By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 27, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मराठा क्रांती मोर्चाचे आगामी लोकसभा निवडणुकीत १० अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाने जाहिर केले आहे...लोकशाहीच्या माध्यमातून केलेली आंदोलने हि चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. त्यामुळे सरकार आणि विरोधकांना उत्तर देण्यासाठी अपक्ष उमेदवार जाहीर करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले...
लोकसभा निवडणुकीसाठी मराठा क्रांती मोर्चा अपक्ष उमेदवार-
स्नेहा रविंद्र कुऱ्हाडे - ईशान्य मुंबई
विनोद लक्ष्मण पोखरकर- ठाणे
सुहास बागल- उत्तर-पश्चिम मुंबई
संदीप पोळ - माढा
मराठा क्रांती मोर्चाने पाठिंबा दिलेले पक्ष / अपक्ष उमेदवार-
उदयन राजे भोसले - सातारा
संजीव भोर - अहमदनगर
करण गायकर - नाशिक
नवी दिल्ली : शास्त्रज्ज्ञांनी मिशन शक्ती मोहीम यशस्वी केली. ए-सॅट क्षेपणास्....
अधिक वाचा