ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ च्या रुग्णवाहिकेचा नकार

शहर : रत्नागिरी

कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याची घटना घडली आहे. १०८ रुग्णवाहिकेचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पोलिसांत तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसह इतर रुग्णवाहिकांनीही कोरोनाच्या रुग्णांना आणण्यासाठी नकार दिला आहे. अॅम्ब्युलन्स चालकांनी सहकाऱ्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणं असल्याचं दिसून आले आहे. संबंधित महिला डॉक्टरचे नमुने घेतले मात्र ते नमुने जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुण्याला पाठवलेच नसल्याचा आरोप तक्रारदार महिला डॉक्टरने केला आहे.

मागे

पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर
पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे. मुख्यम....

अधिक वाचा

पुढे  

विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार गंभीर
विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग, पाच कामगार गंभीर

भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असलेल्या अहमदनगरमधील पद्मश्री वि....

Read more