By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी 12 हजार जवान कायम स्वरुपात पुरविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक जवानाला वर्षातून किमान 200 दिवस रोजगार देण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पोलिस पाटील आणि गृहरक्षक दलातील जवानाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने काही निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यातील पोलीसांनीही कायम स्वरूपी जवान तैनात करण्यात यावेत , अशी मागणी केली होती. त्यानुसार 12 हजार जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
भ्रष्टाचार आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अ....
अधिक वाचा