By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 07:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
अभिनेता राहुल बॉस ला 2 केळ्यांसाठी फाइव स्टार हॉटेल ने 442 रुपये आकारल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील फोर सीजन हॉटेल मध्ये उकडलेल्या 2 अंड्यांसाठी तब्बल 1700 रुपये आकारल्याचे समोर आले आहे. कार्तिक धार नावाच्या लेखकाने या बिलाचा फोटो ट्वीट करून अभिनेता राहुल बॉसलाही टॅग केल आहे. तसेच 'भावा आंदोलन करूया का? " असा गमतीशीर प्रश्नही केला आहे.
उकडलेल्या 2 अंड्यांची किमत जास्तीत जास्त 30 रुपये असू शकेल. मात्र फोर सीजन हॉटेलने त्यासाठी 1700 रुपये बिल आकारले. त्याशिवाय त्याच बिलावर एका ओम्लेट साठी 850 रुपये आकारले आहेत.
जम्मू कश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरचे व्दिपक्षीय संबंध व अध....
अधिक वाचा