By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 26, 2019 05:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
भ्रष्टाचार आणि गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अबकारी शुल्क मंडळाच्या 22 अधिकार्यांना सक्तीची निवृती देण्यात आली आहे. त्यांना मूलभूत अधिकार अधिनियम 56 (जे) नुसार सार्वजनिक हितासाठी सेवामुक्त करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमद्धे कर अधिकार्यांना सक्तीची निवृती देण्याची ही तिसरी वेळ आहे.
गेल्या जून महिन्यात सीबीआयसीच्या 15 अधिकार्यांनाही सक्तीची निवृती दिली गेली. याच बरोबर अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामण यांनी कर विभागातील 12 वरिष्ठ अधिकार्यांना जबरदस्तीने निवृत केले होते. अशाप्रकारे आतापर्यंत 49 भ्रष्ट अधिकार्यना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.
सरकारी नोकरी मिळावी म्हणून अनेक जण जीवाचा आटापिटा करतात. सरकारी नोकरी मिळव....
अधिक वाचा