By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 16, 2019 05:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : srinagar
श्रीनगरमध्ये घुसलेले 24 दहशतवादी परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
श्रीनगर परिसरात घुसखोरी केलेले दहशतवादी नागरिकांना भडकविण्यासाठी कृती करणार नाहीत, यासाठी सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्याची जबरदस्ती करण्यात येत असल्याचे एका अधिकार्याने सांगितले.
पुण्यातील संचेती रुग्णालयाचे स्पाइन सर्जन डॉ. केतन श्रीपाद खुर्जेकर यांचा ....
अधिक वाचा