By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 25, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
तीन दिवसांपूर्वी डोंबिवली जवळ लोकलमधून पडून तीस वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा अशी वल्लभ कुमार हा 26 वर्षांचा तरुण डोंबिवली कोपर दरम्यान लोकलमधून पडून प्राणास मुकला. ही गट ही घटना सकाळी नऊच्या दरम्यान घडली त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. शिवकुमार डोंबिवलीत राहात आहे होता तो मशिद बंदर येथे खासगी कंपनीत कामाला होता. कामाला जाण्यासाठी त्यांनी डोंबिवली जलद लोकल पकडली मात्र कोपरी जवळ तो लोकलमधून पडला. अशा घटना वारंवार घडत आहेत याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे असे प्रशासनाचे मत आहे.
महाराष्ट्रातील 10 लाख दुकाने आणि आस्थापनातील सुमारे 1 कोटी कामगाराना फायदा ह....
अधिक वाचा