By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 05:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस येथील तिकीट विक्री केंद्रावर मध्यरात्री डल्ला मारून चोरट्यांनी 44 लाख रुपये पळविले. ही घटना आज पहाटे उघडकीस आली.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पहाटे रेल्वेच्या तिजोरीतून ही रोकड लंपास केल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रेल्वे कर्मचार्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान स्थानकातील सिसिटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. घटनास्थळी रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारीही दाखल झाले.
कागदाच्या वापरापासून डिजिटल व्यवहारांकडे होणारा बदल कृत्रिम बुद्धीमत्ते....
अधिक वाचा