ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत ५१ तर ठाण्यात ११ गोविंदा जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2019 11:40 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दहीहंडी उत्सवाला गालबोट; मुंबईत ५१ तर ठाण्यात ११ गोविंदा जखमी

शहर : मुंबई

ठाणे-मुंबईतील गोंविदा पथक मानवी मनोरे उभारताना काही जण थरावरुन खाली पडल्याने ११ जण जखमी झाले आहेत. त्यात अकरा जण जायबंदी झाले असून त्यामध्ये एक तरुणीचा समावेश आहे. अकरा पैकी नऊ जण हे मुंबईतील जोगेश्वरी आणि मालाड व मुलुंड येथील आहे.

मुंबई आणि ठाण्यात वेगवेगळया ठिकाणी हंडी फोडताना थरांवरुन कोसळून  मुंबईतील विविध ठिकाणी ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. तीन जखमी गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मागे

रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट,3 गोविंदाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट,3 गोविंदाचा मृत्यू

रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडल्यानंतर खा....

अधिक वाचा

पुढे  

एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील पारणेर तालुक्यात गुणेरे येथील बाबाजी बढे (30) त्यंची पत्....

Read more