By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 05:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : guwahati
आसाम - राज्यात बंदी घातलेल्या आठ संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सर्व दहशतवादी उल्फा, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआइ (माओवादी), एनएसएलए, एडीएफ आणि एनएलएफबी या संघटनेचे होते. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात सर्व दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
Guwahati: 644 cadres of 8 militant groups today surrendered at the Arms Laying Down Ceremony, in presence of Assam Chief Minister Sarbananda Sonowal. pic.twitter.com/jz5Tls7ApN
— ANI (@ANI) January 23, 2020
हा दिवस महत्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. सात संघटनेच्या ६४४ दहशतवाद्यांनी हत्यारांसह आत्मसमर्पण केले. सर्व दहशतवाद्यांकडे एके ४७, एके ५६ सारखे हत्यारे होते. २०१९ मध्ये २४० हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. सर्व दहशतवाद्यांचा गेली १० वर्षे दक्षिण आसाम, मिझोर आणि त्रिपुरमधील हिंसक घडामोडींमध्ये त्यांचा हात होता.
केंद्र सरकारने आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केल....
अधिक वाचा