ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवाद्द्यांना मदत करणार्‍या 8 जणांना अटक

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 10, 2019 06:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवाद्द्यांना मदत करणार्‍या 8 जणांना अटक

शहर : jammu

जम्मू काश्मिरातील बारामुल्ला जिल्ह्यातील दहशतवाद्द्यांना मदत करणार्‍या आठ जणांना भारतीय लष्कर आणि पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यामध्ये शौकत अहमद मिर, ओमर मिर, तौसिक नजर , इम्तियाज नजर. आजीज मिर, ओमर अकबर, फैजाण लतीफ आणि दनीश हबिब यांचा समावेश आहे. यावेळी त्यांच्याकडून काही संशयास्पद वस्तुही सापडला आहेत.

दहशतवादद्यांना काही जण मदत करीत असल्याची माहिती कश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेकडून लष्कर आणि पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्त कारवाई करीत आठ जणांना अटक करण्यात आली. या आठ जणांची आता कसून चौकशी करण्यात येत आहे. या 8 जणांनी बारामुल्ला येथील दुकानदारांना बाजार बंद ठेवण्यासाठी धमकावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

 

मागे

मृत्यू प्रमाणपत्र न देणार्‍या डॉक्टरला चोपले
मृत्यू प्रमाणपत्र न देणार्‍या डॉक्टरला चोपले

मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरातील योगेश मिश्राने वडिलांच्या निधनांनं....

अधिक वाचा

पुढे  

महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र  सोलापूर विद्यापीठात स्थापणार
महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सोलापूर विद्यापीठात स्थापणार

महात्मा बसवेश्वर यांचे तत्त्वज्ञान अभ्यासण्यासह त्याच्या सध्याच्या काळा....

Read more