By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 02, 2019 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
देशात 2014 नंतर 942 स्फोट झाल्याचा दावा राहूल गांधी यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी केलेला हल्ला, उरी, पठाणकोट आणि पुलवामा सारख्या हल्ल्यांचा संदर्भ देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
पंतप्रधान मोदी एका भाषेत म्हणाले होते कि, 2014 नंतर भारतातून स्फोटांचे आवाज येणे बंद झाले. मोदींच्या या वक्तव्यावर राहुल गांधींनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांना आपले उघडून ऐकण्याची गरज आहे. 2014 नंतर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी केलेला हल्ल्यासह 942 मुख्य स्फोट झाले आहेत, असे राहुल गांधींनी सांगितले.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना चेहरे झाकण्यावर ....
अधिक वाचा