By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 12:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : anantapur
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात सुरवात झाली असून मात्र त्याचवेळी आंध्रप्रदेशात विधानसभा उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली.
आंध्रप्रदेशातील अनंतरपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान चालू असलेल्या केंद्रावर ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळल्याचे चित्र समोर आले आहे. मतदान केंद्रावर मधुसूदन गुप्ता माध्यमांशी बोलताना त्यांनी अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळले या घटनेनंतर मतदान केंद्रावर एकदारीत गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून. यानंतर अनंतपुर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे.
एखाद्या लग्नात वराची एक्स-गर्लफ्रेंड जेव्हा वधूच्या वेषात तुमच्यासमोर ये....
अधिक वाचा