ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात वडार वाडीत सिलेंडर स्फोट, २५ ते ३० घरं जळाली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात वडार वाडीत सिलेंडर स्फोट, २५ ते ३० घरं जळाली

शहर : पुणे

पुणे वडार वाडीमध्ये आग लागली होती. पहाटे च्या दरम्यान अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. आगीत २५ ते ३० घरं जळाली. - सिलेंडरचा स्फोट झाला. एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीत कोणी जखमी नाही. मात्र गोरगरिबांच्या संसाराची राख झालीय.

आग लागली तेव्हा परिसरातील सर्व साखर झोपेत होते. अचानक लागलेल्या आगीने परिसकात भीतीचे वातावरण पसरले आहे. पण स्थानिकांनी अग्निशमन दलास वेळीच माहिती दिली. यामुळे आग वेळेत आटोक्यात येण्यास मदत झाली.

सिलेंडर स्फोट होण्यामागचं नेमकं कारण काय ? याचा शोध घेतला जात आहे. आजुबाजूच्या नागरिकांकडे यासंदर्भात चौकशी केली जात आहे.

मागे

कोरोनाचे सावट : राज्य सरकारचा मोठा निर्णय, कार्यालयात ५० टक्के उपस्थिती
कोरोनाचे सावट : राज्य सरकारचा मोठा निर्णय, कार्यालयात ५० टक्के उपस्थिती

सरकारी कार्यालयात यापुढे ५० टक्के उपस्थिती ठेवली जाणार आहे. तसा निर्णय राज....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना : ठाकरे सरकारच्या १० महत्वाच्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी
कोरोना : ठाकरे सरकारच्या १० महत्वाच्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात रुग्णांची संख्या ४५ वर गेल....

Read more