ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत चार मजली इमारत कोसळली , 40 ते 50 जण अडकल्याची भीती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 16, 2019 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत चार मजली इमारत कोसळली , 40 ते 50 जण अडकल्याची भीती

शहर : मुंबई

 डोंगरी परिसरात 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला, या दुर्घटनेत 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ टीमकडून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कौसर बाग असं या इमारतीचं नाव असून खूप जुनी बिल्डींग असल्याचं सांगण्यात येत आहे.

मागे

अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड
अखेर महापौर महाडेश्वरांना ठोठावला दंड

मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी नो पार्किंग झोनमध्ये आढळून आल्....

अधिक वाचा

पुढे  

बिहार आणि आसाममध्ये पुरामुळे ४९ मृत्यू
बिहार आणि आसाममध्ये पुरामुळे ४९ मृत्यू

मुंबई या महिन्यात संपूर्ण देशात पावसाने चांगलाच जोर धरल्याचे दिसत आहे. काह....

Read more