ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेना शाखा क्रं ८८ तर्फे भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 05:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना शाखा क्रं ८८ तर्फे   भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न

शहर : मुंबई

सांताक्रूझ (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर आग्रीपाडा येथे शिवसेना शाखा क्रमांक ८८ च्या कार्यालयात काल भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.

हे शिबीर स्थानिक नगरसेवक , सुधार समितीचे अध्यक्ष सदा परब , शाखाप्रमुख संतोष कदम आणि महिला संघटक अमिता आवाड यांनी आयोजित केले होते. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, के. ई . एम. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रवीण बांगर, डॉ. बारमार, व्ही.एन.देसाई, रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.राजश्री यादव, लातूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस मनोज धुमाल आदि उपस्थित होते.

शिबिरात पावसाळी आजार, डेंगू मलेरिया, लेप्टो स्वाइण फ्लू, एच १ एन १, अतिसार, त्वचारोग, क्षयरोग, मधुमेह, रक्तदाब, लहान मुलांचे आजार, लसीकरण ई. चाचण्या करण्यात आल्या. याचा विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. या शिबिराला के.ई. एम रुग्णालय आणि महापालिका एच (पु) आरोग्य विभागाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच याप्रसंगी विभागातील सर्व शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मागे

अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे
अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे

अहमदनगर मधील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत ....

अधिक वाचा

पुढे  

पूरग्रस्त कोल्हापुरात १२ ते २४ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश
पूरग्रस्त कोल्हापुरात १२ ते २४ ऑगस्ट पर्यंत बंदी आदेश

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराने आधीच चिंताग्रस्त असतांनाचा प्रशासनाने १....

Read more